धर्म , इतिहास आणि अतिरेक

प्रत्येकाला धर्माचा अभिमान असतो
आणि असायलाच हवा.
पण ज्यांच पोट धर्मावर अवलंबुन आहे
ते धर्माचा अतिरेक करतात,
मग दंगे आणि द्वेष पसरायला वेळ लागत नाही.
धर्म घरात किंवा खाजगी जागेत ठेवला
तर कुणाला त्रास होत नाही.
जेव्हा धर्म सार्वजनिक होतो ,
तेव्हाच सगळ्या समस्या उभ्या रहातात.
इतिहास सांगतो,
देव आपल्याला वाचवतील
म्हणुन सामान्य हिंदु सुस्त बसुन राहीले
आणि परकीय आक्रमणाचे शिकार झाले.
आता हे ईतक सोप्प नाहीये,
कारण सर्वच धर्मात माथेफिरु आहेत,
पण इस्लाम जास्त बदनाम आहे
आणि त्यामुळेच धार्मिक बातम्याना महत्व दिले जाते.

जीन्स पुराण

जीन्स कुठल्याही वयात आणि मापात वापरता येते.
जरा फिरल तर ब्रॅंडेडची quality साध्या दुकानात पण मिळते.. इतकेच नव्हे तर जीन्स शिवुनसुद्धा मिळतात!!
आठवड्याचे 5 दिवस सक्तीने ट्राउझर घातल्यावर 2 दिवस जीन्स वापरण्याचा आनंदच वेगळा..
जीन्स पावसाळ्यात लवकर सुकत नाहीत , आणि उन्हाळ्यात गरम होते.
जीन्स प्रवासात उत्तम सोबती असतात, कितीही मळल्या तरी वापरता येतात.
जीन्सवर शर्ट टी-शर्ट, झब्बा कुर्ता काहिही शोभते.

अगदीच तुलना करायची तर ,
ट्राउझर म्हणजे स्कॉच, जीन्स म्हणजे बीअर.

ज्याचा त्याचा चॉईस असतो.
अर्थात पायाला अतिघट्ट बसणार्या जीन्स 'मुल' का घालतात हे समजत नाही!!
 जीन्स कुठल्याही वयात आणि मापात वापरता येते.
जरा फिरल तर ब्रॅंडेडची quality साध्या दुकानात पण मिळते.. इतकेच नव्हे तर जीन्स तुम्हाला हव्या त्या मापात शिवुनसुद्धा मिळतात!! फक्त शिंपी चांगला पाहिजे.
आणखी मजेशीर गोष्ट म्हणजे चांगली शिवलेली जीन्स वेगवेगळ्या किंवा नको त्या ठीकाणी फाडल्यास किंवा ठिगळ लावल्यास जीन्सला परी पुर्णता येते !!!

मोदीद्वेशी कि अंधद्वेशी ?

मोदीद्वेशी सेक्युलरोके लिये खास,

आपके प्यारे पिछले सरकारो ने पुरा पाकिस्तान दे दिया.. अब मोदी को बुरखा पेहेनके उंगली कर रहे हो !!

मोदी बाकी आफ्रिकी,युरोपीय, मध्य आशिआई देशोसे राजनैतिक संबंध मजबुत कर रहे है. ऐसे देश जो भारत से आयत करे, और हमे अधिक चलन प्राप्त हो.

पाकिस्तानी कुत्ते बॉर्डरपर भौक रहे है,
अगर भारत करारा जवाब दे, तो पाकि युनायटेड नेशन्स के पिछे छुप जायेंगे. जो वो 1947 से करते आ रहे है.

और यहा देश के गद्दार पाकियो से मिलके फेसबुक ट्वीटर पर टट्टी कर रहे है..

तुम जैसे घर के भेदी देश को कमजोर बना रहे हो..

अगर मोदी सपोर्टर अंधभक्त है तो तुम कौनसा देश प्रेम जता रहे हो?
पुरा दिमाग नकारात्मक और झूटी खबरोसे भरा हुआ है.
कभी सबूत दिखाओ.

जो भी बंदर उठे वो मोदी कि नीजी जिंदंगी मै घर ना बसने कि गुलाटी मारता है..

तुमने घर बसा के कौनसी देश कि सेवा कि है?

ये मोदी को दोष देने वाले सब विदेशी वस्तुए इस्तेमाल करते है. अभीभी ये मेसेज वो विदेशी स्मार्टफोनमे ही पढ रहे है!!

जिनको मोदी पसंद नही वो ये समझे कि देश कि 65% से ज्यादा जनताने उन्हे स्विकार किया है. बचे 35% मे आधे घुसखोर और बाकी बहुतांश अंधद्वेशी है.

फार तिखट प्रश्न आणि दुखद उत्तर !!

कॉंग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होते,
त्यांच्यावर आरोप होतात ,
सामान्य जनता समजु शकते.

पण **चे जे नेते निवडुन न येता सुद्धा
कोट्याधिश झाले,
त्यांच काय?
मध्यम वर्गात जन्मलेले नेते
कुठले उद्योग करुन करोडपती झाले?
जरा सामान्य जनतेला पण कळु द्या.
सुरवात करायची तर ,
आदरस्थानापासुन करा सुरवात.

गिरण्या कश्या विकल्या गेल्या ?
तिथे मॉल कसे आले?
कुणाचे किती भले झाले?

फार तिखट प्रश्न आणि
दुखद उत्तर आहेत ना?

सोडुन द्या, पुढच्या प्रचाराला लागा,
कर भला, तो हो भला.

शेतकरी आणि कर्ज मुक्ती

सर्व आजी माजी खासदार आमदार नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य , सहकारी कारखान्यांचे संचालक मंडळांची जाहिर चौकशी करा आणि बघा कर्ज मुक्ती होते कि नाही..
किमान निवडणुकीत जाहिर केलेली संपत्ती तरी बघा..
हजारो कोटींची संपत्ती घेउन कुठे जाणार हे लोक?
जवळपास सगळे सहकारी कारखाने आणि बॅंकांवर माननीय आणि अनुभवी नेते मंडळीच आहेत,
तरी पण वर्षानुवर्षे तोट्यात कसे !!!
शेतकर्यांपर्यंत कर्जमाफी पोहचतच नाही,
मदत आजारी कारखाने आणि बॅंका गिळंकृत करतात.
मग शेतकरी आत्महत्या करतात. असे वाचले आहे.
सत्य काय ते साहेबाना ठाउक!!
पण खिशात दमडी नसणारे नेते
आज शेकडो हजारो करोडचे मालक कसे झाले
ते जनतेला ठाऊक आहे!!
शेवटी शेतकर्यांची काळजी फक्त विरोधी पक्षालाच!!

निधर्मी, अधर्मी या परधर्मी

धर्म आपके गुरु समान है.
निधर्मी, अधर्मी या परधर्मी
आपके दोस्त बंधु सखा हो सकते है,
कठिण समय मे आपकी सहायता कर सकते है,
लेकिन धर्म आपका धर्म
आपको अंदरसे मजबुत बनाता है.
यदी आपका सह धर्मी कमजोर पडे,
तो उनकी मदद किजीये, इससे धर्म बढेगा.
सिर्फ धार्मिक कार्य करके हम आगे नही जा सकते,
हमे आर्थिक और व्यावहारीक सहकार्य करना होगा.
जबतक हम धर्म मे उच्च नीच्चता रखेंगे,
हम खुदके धर्म बांधवो को
दुसरे धर्म मे प्रवेश करने मे मजबुर करेंगे,
समानता ना हि सही, कम से कम सहायता किजीये.
धर्म जताइये, धर्म बढाइये.
अभिमान मे चाहे धर्म को ना रखे
लेकिन धर्म का अभिमान किजीये.
कोई धर्म का अपमान करे,
तो धर्म का अहंकार भी किजीये.

धर्म : निधर्मी, अधर्मी आणि परधर्मी

मुसलमानांशी किंवा इतर धर्मियांशी भांडुन
काय सिद्ध होणार?
प्रत्येक धर्मात त्यांच्या पापाची शिक्षा
लिहिली गेली आहे ना?

स्वत:च्या धर्माची नाचक्की करणार्या
अधर्मी हिंदुपेक्षा राष्ट्रीय परधर्मी बरा!!

धर्मानंतर तुमचा देश तुमची रक्षा करतो.
फार पुर्वी पासुन देश हे धर्म ह्या घटकाने बांधले गेले आहेत.

शस्त्र व धर्म घेउन यवन आले,
त्यानी बळजबरीने इस्लाम लादला.
त्यानंतर हातात धर्म व तराजु घेउन
इंग्रज आणि पोर्तुगीज आले,
त्यानी लबाडी आणि फितुरीने त्यांचा धर्म लादला.
त्याच जोरावर त्यानी कारकुन गुलाम तयार करुन राज्य केले.

देश सोडताना त्यानी हिंदु-मुसलमानात कलह लावुन दिला,
सहिष्णु राष्ट्रपित्याला सुद्दा दंगेखोराना आवरता आले नाही,
स्वत:च्या देशासाठी लढणार्या सुभाषचंद्रांसारख्या सेनानीपेक्षा त्यानी इंग्रजांची बाजु घेतली..

फाळणीच्या वेळी ज्या मुसलमानानी हिंदुंच्या निशस्त्र स्त्री पुरुष लहान मुलांवर जे अत्याचार केले त्याना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यानी पाठिशी घातले.

तेव्हा पासुन कॉंग्रेस व सहकारी फक्त मुसलमानांच्या बाजुने असल्याचे चित्र आहे. पण कॉंग्रेस निधर्मी.

राष्ट्रिय स्वयंसेवक संघाने हिंदुना पाठिंबा दिला तर ते अतिरेकी हिंदुत्ववादी?

आज सुद्धा समाजात आणि देशात फुट पडली आहे,
विघातक कारवाया होत आहेत,
त्याला धर्म जबाबदार की नेते?

म्हणुन,
अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा.
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.