१५०० कोटी आणि सरकार , वॉलमार्ट , टेस्को , कॅरेफोर वगैरे वगैरे
वॉलमार्ट , टेस्को , कॅरेफोर
या सारख्या रिटेल क्षेत्रात पारंगत परकिय उद्योजकांना भारतात संधी देण्यापेक्षा आपले सरकारच स्वतः १५००कोटी रुपये गुंतवतणुक करुन का हे उद्योग सुरु करत नाही
त्यामुळे खालील फायदे होतील.
१ मक्तेदारी ःMONOPOLY
फक्त भारत सरकारची राहील जशी रेल्वेची आहे तशीच
२ रोजगार ः LABOUR
अंदाजे २००० व्यक्ती किमान काम करतील
आणि जोड व्यवसायक RELETED SECTOR आहेतच.
३ स्थायी नागरिक
रोजगार मिळेल म्हणजे प्रांतवाद कमी होईल सदर प्रदेश सक्षम बनतील
३ डबघाईत BANKCRUPCY
आलेले व्यापारी सुद्धा प्रेरित होतील गुंतवणुक करायला भारतात ़
जागतिक बाजारपेठेत भारत प्रगती करेल
PLEASE GIVE YOUR IMP ADVCE
कृपया आपले सल्लेरुप मत नोंदवा.
या सारख्या रिटेल क्षेत्रात पारंगत परकिय उद्योजकांना भारतात संधी देण्यापेक्षा आपले सरकारच स्वतः १५००कोटी रुपये गुंतवतणुक करुन का हे उद्योग सुरु करत नाही
त्यामुळे खालील फायदे होतील.
१ मक्तेदारी ःMONOPOLY
फक्त भारत सरकारची राहील जशी रेल्वेची आहे तशीच
२ रोजगार ः LABOUR
अंदाजे २००० व्यक्ती किमान काम करतील
आणि जोड व्यवसायक RELETED SECTOR आहेतच.
३ स्थायी नागरिक
रोजगार मिळेल म्हणजे प्रांतवाद कमी होईल सदर प्रदेश सक्षम बनतील
३ डबघाईत BANKCRUPCY
आलेले व्यापारी सुद्धा प्रेरित होतील गुंतवणुक करायला भारतात ़
जागतिक बाजारपेठेत भारत प्रगती करेल
PLEASE GIVE YOUR IMP ADVCE
कृपया आपले सल्लेरुप मत नोंदवा.
बालभारती - आठवणीतील कविता
या पुस्तकाची original ई कॉपी आपणासमोर ठेवताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. मराठी भाषा आता कात टाकते आहे. नव्या सुंदर ई स्वरूपात ती विश्वाला गंवसणी घालण्यास सज्ज झाली आहे. साता समुद्रापार मायबोलीची पताका फ़डकावी हे तो श्रींची ईच्छा. मराठी भाषेला नव्या ई युगात मानाच्या स्थानावर नेण्याच्या असंख्य लोकांच्या प्रयत्नाला आम्ही हातभार लावू शकतो यात आम्हाला आनंद आहे. इंग्रजी भाषेत सुमारे चार लाखांहून अधिक ई पुस्तके आहेत. या ई युगात मराठीला मागे राहून चालणार नाही. म्हणून आपल्यासारख्या वाचकांच्या पाठिंब्यासह आम्ही वाटचाल करत आहोत. आजवर आम्ही नियतकालिके आणि ई-पुस्तकांची १५० प्रकाशनं केली अहेत. आणि जिद्द आहे इंग्रजीच्या महासत्तेला टक्कर देण्याची. माझी “अमृताते पैजा जिंकणारी” आपली मायबोली, आम्हाला ही पैजही जिंकूनच देईल असा आम्हांला ठाम विश्वास आहे.
ई साहित्य प्रतिष्ठानची पुस्तके विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठीभेट द्या : www.esahity.com
हे ई पुस्तक कसे वाटले ते जरूर कळवा.
ई साहित्य प्रतिष्ठानची ई पुस्तके विनामूल्य़ नियमित मिळण्यासाठी लिहा : esahity@gmail.com
हा अंक नियमीत मिळण्याकरिता आपला ईमेल ऐड्रेस आमच्याकडे नोंदवा
-
ई साहित्य प्रतिष्ठान
मराठी माणूस कधीच झोपत नाही,
कोणाच्या वाटेला हि जात नाही आणि दुसर्याच्या तोंडाचा घास सुद्धा खात नाही,
पण कोणी जर त्याच्याकडे वाकड्या नजरेने पहिले तर डोळेच काय पोटातली आतडी पण बाहेर काढायला मागे सरत नाही.
तो शांत आहे शांतच राहूद्या नाहीतर नवा इतिहास लिहायला कागद पुरणार नाही आणि वाचायला शत्रू उरणार नाही.
अरे शांत बसलेल्या वाघाला दुबळा समजू नका.
फाडुन टाकेल तूम्हाला तो त्यांच्या वाटेला जाऊ नका.
आम्ही दिसतो साधे भोळे आमच्या चेहऱ्यावरती जाऊ नका.
करुन टाकेन तुकडे तुकडे aamchay नादाला लागू नका
-http://www.facebook.com/aawarakar
घरघुती मराठी-अड्डा गणेश-उत्सव स्पर्धा..2011..!!
नमस्कार मित्रांनो,
आपण सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्या..!!
मित्रांनो...आपण गणेश-उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो! हयावर्षी अड्डा टीम ने स्पर्धा आयोजित केली आहे. आपण ह्या स्पर्धेत आपल्या गांपतीबाप्पाचा फोटो, थोडीफार गणेश-उत्सवाची माहिती आणि तुमचं पत्ता लिहून भाग घेऊ शकता..! मित्रांनो विजेता डेकोरेशन, आणि तुमच्या घरी कसं साजरा होतो ह्यावर ठरवलं जाईल..! तुम्ही फोटो टाकताना "ganesh spardha" हा tag वापरा म्हणजे http://www.marathiadda. com/photo/index-7 ह्या पेज वर फोटो आपोआप अपलोड होईल .!! ह्या पानावर फक्त गणेश-उत्सव स्पर्धेचे फोटो असतील...!
काही समस्या असतील तर एथे सांगा मग आमचे संचालक (admin) हेल्प करतील..!
प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक येणार्यास अड्ड्याकडून छोटीशी भेट दीली जाईल..
जास्तीत जास्त सभासद सहभागी होतील अशी अपेक्षा आहे..गणपती बाप्पा मोरया..!!
नोट: तुमच्या मित्राच्या/शेजारच्यांचा गणपतीबाप्पाचा देखावा टाकू शकता..!!
आपण सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्या..!!
मित्रांनो...आपण गणेश-उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो! हयावर्षी अड्डा टीम ने स्पर्धा आयोजित केली आहे. आपण ह्या स्पर्धेत आपल्या गांपतीबाप्पाचा फोटो, थोडीफार गणेश-उत्सवाची माहिती आणि तुमचं पत्ता लिहून भाग घेऊ शकता..! मित्रांनो विजेता डेकोरेशन, आणि तुमच्या घरी कसं साजरा होतो ह्यावर ठरवलं जाईल..! तुम्ही फोटो टाकताना "ganesh spardha" हा tag वापरा म्हणजे http://www.marathiadda.
काही समस्या असतील तर एथे सांगा मग आमचे संचालक (admin) हेल्प करतील..!
प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक येणार्यास अड्ड्याकडून छोटीशी भेट दीली जाईल..
जास्तीत जास्त सभासद सहभागी होतील अशी अपेक्षा आहे..गणपती बाप्पा मोरया..!!
नोट: तुमच्या मित्राच्या/शेजारच्यांचा गणपतीबाप्पाचा देखावा टाकू शकता..!!
"जनलोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे???
"जनलोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे???
१. केंद्रामध्ये "लोकपाल" नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा"लोकायुक्त" निवडला जाईल.
२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सरकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.
३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्...तीत जास्त १ वर्षआणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.
४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल.
५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? ...
......आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्याकडून दंड वसूलकेला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल.
६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचेकाम १ महिन्याच्या अवधीत पूर्ण करेल. शिवाय रेशनदुकानावर खराब धान्य, खराब रस्ते, पंचायत फंड घोटाळा अश्या तक्रारीही तुम्ही लोकपालकडे करू शकता. लोकपाल आयोगजास्तीत जास्त २ वर्षांत याविषयी पूर्ण निर्णय देईल.
७.पण या आयोगवर आयुक्त सरकार नेमेल का? नाही! आयुक्ताची निवड ही नागरिक आणि न्यायमूर्ती करतील. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय !
८.आणि लोकपालमधलाच एखादा अधिकारी भ्रष्ट निघाला तर? नाही!या आयोगाचे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. त्या अधिकर्याची २ महिन्यात चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित हकालपट्टी केली जाईल.
९.मग सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बंद पडणार का? नाही... या सर्व यंत्रणा "लोकपाल" मध्ये समाविष्ट कार्यात येतील.
१०.ज्या व्यक्तीने भ्रष्टाचाराविरु द्ध आवाज उठवला आहे त्याच्या जिविताची काळजी घेण्याची पूर्ण जबबदारी लोकपाल आयोगाची असेल.
११.आणि सगळ्यात महत्वाचे... लोकपाल आयोगाकडे कोणताही अधिकारी, नेता आणि न्यायाधीश यांची चौकशी करण्याचे अधिकार असतील.
आज आपल्या देशाला "लोकपाल" ची नक्कीच गरज आहे.
म्हणून अण्णा हजारे यांना पाठिंबा द्या
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)