राहुल गांधीची मुक्ताफळे आणि esakal.com मधल्या प्रतिक्रिया :D

- राहुल बाळा तुझे वडील आणि आजी हे दहशतवाद्या कडून मारेली गेले आहेत हे लक्षात ठेव . आणि मग काय ते बोल. आणि त्या दिग्गी राजा ला काही काळात नाही . त्याची बुद्धी काम करत नाही.
- लहान तोंडी मोठा घास!
- तरीच म्हटले अजून भावी पंतप्रधानांचे विधान कसे आले नाही. हा माणूस पंतप्रधानाच्या लायकीचा अजिबात नाही. अशी बेताल आणि बेधडक विधाने करून या मुर्खाला कुठे काय बोलावे कळते का? ह्या माणसाला लाज कशी वाटत नाही अशी बेधडक विधाने करायला. अरे राहुल तू नको तेथे काशाल उगाच नाक खुपसत बसलाय. तुला राजकारणातले काय कळते का? जपून विधाने कारण सोडाच हा सरळ म्हणतोय की मुंबईवर आणखी दहशतवादी हल्ले होताच राहणार. ह्याने काय दहशतवाद्याकडून सुपारी घेतली आहे काय ह्याची चौकशी कोण करणार. दहशतवादी बहुदा ह्याचे नातेवाईक दिसतात.
- एका नवा जावई शोध : जगातील कुठल्याही राष्ट्रापेक्षा आपलं राष्ट्र सुरक्षित . त्या दिग्विजय सिँगाचा आणि राहूल गांधी ' अक्कलचे तारे ' तोडायची सवयचं आहे . ज्या देशाचे दोन - दोन "पंतप्रधान "दहशतवादी हल्ल्यात मारले गेले ते राष्ट्र सुरक्षित .॥
- खरा धोका भारताला दहशतवाद्यांपासून नसून राहुलबाबा, दिग्गीरजा, धूर्त सोनिया यांच्यासारख्या नेत्यांपासून आहे. याने जे अकलेचे तारे तोडले आहे ते पाहून येशूने काढलेल्या उद्गाराची आठवण होते. " देवा यांना क्षमा कर हे काय बोलत आहेत ते त्यांना काळात नाही "
- अरे लाज वाटत नाही का बोलताना?? हरामखोर साले !!!!!!! तुमचे आई, बाप, भाऊ , बहिण, मित्र कोणी मेले नाही ना या हाल्यात ??? आणि मेले असते तरी तुम्ही अशीच प्रतिकिया दिली असती का ?
- अहो युवराज तुम्ही कुठल्या जगात राहता? ९९% हल्ले कमी झालेत?? मग कालचाहल्ला आणि बाकी देशभरात चालू असलेले हल्ले काय गणेशोत्सव म्हणायचे का काय?
- मूर्ख माणूस आहे हा :-( लाज वाटते कि हा आपला भावी "पंतप्रधान" असणार आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही, दहशदवाद, प्रदूषण, लोकसंख्यावाढ, गरिबी... किती घाणेरडं आयुष्य जगतोय आपण. अरे काही तरी करा! एकही चांगला नेता नाही का?
- ९९% हल्ले कमी? अरे कोणी तरी ह्या राहुल ला आवरा रे. नाहीतर comedy circuis के तानसेन मध्ये तरी भाग घेऊ द्या.
- बोलले, राहुल गांधी बोलले ... तरीच म्हटलं अजून कसे बोलले नाहीत. दहशतवाद जाऊदेत हो, पहिले तुम्हालाच थोपवायला हवे ... म्हणजे दहशतवाद आपोआपच थोपवला जाईल. दहशतवाद टक्क्यात मोजतायत ... पण एक नक्की, पुढच्या निवडणुकीत तुम्हाला १००% निवडून देणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा