किटकनाशक असलेली पेप्सी कोला पाहिजे!!
अतिप्रमाणात कृत्रिम द्रव्य असलेली चॉकलेट्स पाहिजे!!
अनैसर्गिकरीत्या टीकणारे पिझ्झा आणि बर्गर पाहिजे!!
कुकीजच्या नावाखाली मैद्या पासुन बनवलेली बिस्कीट्स पाहिजेत!!
ज्या हॉर्लिक्स बोर्नव्हीटामुळे कुठल्याही पिढीत ऑलिम्पिक विजेते लाभले नाहीत ती पाहिजे!!
जी पावडर क्रिम साबण लावुन कोणीही गोरे झाले नाही ते पाहिजे!!
गेल्या 50-60 वर्षात नफेखोर उद्योगधंद्यानी आपल्या बुद्धीवर असे काही मायाजाळ टाकले आहे , कि पाहिलेली प्रत्येक वस्तु एकदा तरी वापरायची गरज भासते. हे व्यसन आपण स्वत:वर लादुन घेतले आहे!! ह्यातुन सुटका म्हणजे संसारातुन निवृत्ती असेच समीकरण बनवले गेले आहे!!
साबण आणि पावडर लावुन गोरे होतात तर जॉनी लिवर तसाच कसा राहीला गेली 25 वर्षे ?
कॉम्प्लॅन बॉय आणि गर्ल कॉम्प्लॅन घेउन सुद्धा वाढले नाही. शेवटी स्टेरॉईड्स घेउन त्यानी सिनेमासृष्टीत जम बसवण्यापुरती शरीर बनवल.. तुम्ही स्वत:सुद्धा इंटरनेटवर त्यांचे फोटो पाहु शकतात..
कुठलीशी पावडर खाउन बुद्धी वाढते ना ? मग हि जाहिरात करणारी मुल किंवा माणस कुठल्या क्षेत्रात चमकताना का दिसत नाहित ?
च्यवनप्राशची जाहिरात करणारे स्वत:च आजारी पडतात..
केस लंबे काले घने करण्यासाठी अमेरीका युरोपला जाउन ट्रीटमेंट घेतात पण जाहीरात मात्र कुठल्याही तेलाची करतात..
करोडो रुपयांची संपत्ती असतानासुद्धा ,
अत्यंत हानिकारक असलेल्या दारु सिगारेट पान-मसाला गुटख्याची जाहिरात करतात..
हे क्रिकेटपटु आणि तथाकथित अभिनेते अभिनेत्री आपल्याला किती मुर्ख बनवतात पण आपण शेवटी त्यानी जाहिरात केलेली कोल्डड्रिंक्स शाम्पु साबण आणि इतर हानिकारक वस्तु घेतो..
जय उद्योग , जय व्यापर ,
जय जाहिरात, मर ग्राहक.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा