स्वातंत्र्यवीर सावरकर

शिवसेनेच्या नेत्यानी सावरकराना भाररत्न मिळवुन देण्यासाठी मिसकॉलची मोहीम चालु केली आहे..

"मिळवुन देण्यासाठी" नामुष्की ?
किती निर्लज्ज आणि कोडगे झालो आहोत आपण.

"विनायक दामोदर सावरकर" हे तेजस्वी तपस्वी राष्ट्रपुरुष सरकारच्या भारतरत्न पुरस्कारापेक्षा फार थोर आहेत.

ब्रिटिशांच्या जुलुम आणि दडपशाहीला झुगारणारे सावरकर मिंधे नव्हते पुरस्कारांचे.

जिथे नेहरु आणि इंदीरानी स्वत:ला भारतरत्न दिले, तिथेच सावरकराना पुरस्कर मिळवुन द्यावा लागतोय?

ह्याच नेहरुनी सावरकरांवर गांधीहत्येचा खटला भरला होता. इंदिरानी लोकशाहीचा गळा घोटुन आणिबाणी लादली. त्याच नेहरु आणि इंदिरांच्या रांगेत सावरकराना बसवायच?

देशाच्या अखंडतेसाठी लढलेल्या सावरकराना पुरस्कार मिळवुन देणारे आपण कोण? तुकडे झाल्यावर वाटायला केक आहे का हा पुरस्कार?

हि मिसकॉलची लाचारी आम्हाला नको.
त्यापेक्षा जनसमर्पित स्वातंत्र्यवीर पुरस्कार फार अमुल्य आहे.

आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर परमपपुज्य आणि आदरणीय होते, आहेत आणि असतील.

इंद्राणी प्रकरणात तीच्या आयुष्याची तुलना द्रौपदी मातेशी ?

इंद्राणी प्रकरणात तीच्या आयुष्याची तुलना द्रौपदी मातेशी केली जात आहे,
एखाद्या सामान्य स्त्रीशी तुलना हा द्रौपदीचा अपमान आहे.

5000 वर्षानंतर सुद्धा त्याग शौर्य आणि निष्ठेचा आदर्श असणार्या द्रौपदी मातेचा अपमान कसा करता तुम्ही? कोणी अधर्मीयाने केलेले मेसेज पुढे का पाठवता तुम्ही?

ते तुम्हाला कुमारी माता किंवा  पिसाट अरबी प्रेषिताविषयी विनोद पाठवतात का?

मग तुम्हीच स्वत:च्या धर्माची चेष्टा कशी करता?
😡

अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.
🚩🙏🏼

जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णावर विनोद ?

सध्या जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णावर विनोद चालु झाले आहेत.

एखाद्या सामान्य गुंडाशी तुलना हा श्रीकृष्णाचा अपमान आहे.

*तुरुंगात जन्म झाला तो अन्यायाच्या विरोधात.
*आई-वडीलानी फार मोठा त्याग केला.
*हजारो स्त्रीयांचा हक्काचा सखा व रक्षक.
*अन्यायाविरुद्ध लढा
*16108 स्त्रीयांचे शीलरक्षण केले व त्यांचे संसार सुरु करुन दिले.
*दोन किंवा जास्त स्त्रीयांशी लग्न हे महापराक्रमानंत पुरुषाला भुषण होते. श्रीकृष्णाने तर पृथ्वीविजय केला होता.
*स्वत:च्या प्रजेवर अन्याय करणार्या मामाचा वध करणे हे योग्यच आहे.
*पुढच्या पराक्रमासाठी मथुरेतुन प्रयाण

5000 वर्षानंतर सुद्धा उपयोगी तत्वज्ञान सांगणार्या श्रीकृष्णाचा अपमान कसा करता तुम्ही? कोणी अधर्मीयाने केलेले मेसेज पुढे का पाठवता तुम्ही?

ते तुम्हाला कुमारी माता किंवा पिसाट अरबी प्रेषिताविषयी विनोद पाठवतात का?

मग तुम्हीच स्वत:च्या धर्माची चेष्टा कशी करता?
😡

अभिमानात धर्म नसला तरी चालेल
पण धर्माचा अभिमान ठेवा
कोणी धर्माचा अपमान करणार असेल
तर धर्माचा अहंकार पण करा.
🚩🙏🏼

दुष्काळनिधी

पुढचा पाउस पडे पर्यंत
सिनेमे न थेटरमध्ये न पाहता,
बस रिक्षा ट्रेनने न जाता चालत जा,
तिकिटाचे पैसे वाचवुन शेतकर्याना मदत करा.
 करमणुकीचे कार्यक्रम टाळा.
उगाच धावाधाव करुन
तुमचे कपडे आणि शूज झिजवु नका.
ते शेतकर्याना द्या.

मॉलमध्ये फालतु सिनेमावर,
बाहेरच्या शिळ्या खाण्यावर,
महागड्या कपड्यांवर खर्च करताना,
चारचाकी गाड्या , महागडे मोबाईल आणि
घड्याळ घेताना सेकंड होम बुक करताना,
महागाई आणि दुष्काळ आठवा.

पैसा वाचवा, पैसा साठवा.
तो दुष्काळनिधीला पाठवा.

निधर्मीनिद्रेतुन जागे व्हा आणि एकत्र या.

ज्याना धर्माचा अभिमान आहे त्यांच्यासाठी विनंती,

अल्पसंख्याकानी भारतात शाळा सुरु केल्या. शिक्षणापेक्षा धर्मप्रचारच जास्त केला. स्वत:च्या धर्माची स्तुती आणि दुसर्यांच्या धर्मांची निंदा हाच मुख्य कार्यक्रम. दुसर्या शाळेत हिंदु प्रार्थना असतील तर त्यांच्यावर अंधश्रद्धा आणि धार्मिक अतिरेकतेचा आरोप केला.

आलोभन प्रलोभन दाखवुन सरकारी आणि इतर शाळेतील विद्यार्थी स्वत:च्या शाळेत दाखल केले. त्या सर्वधर्मीय शाळा बंद पाडुन स्वत:ला अनुदान मिळवण्याचे कारस्थान केले जात आहे.

आज अल्पसंख्याकांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी उच्चभ्रू हिंदुंची धडपड चालु असते, कारण स्टेटस सिंबॉल !!

ह्या अल्पसंख्याकांच्या शाळेत फक्त त्यांच्या धर्माला अनुमती आहे. हिंदु धर्माला तर चक्क बंदी आहे, पण हिंदु पालक लोचटपणे अपमान गिळुन मुलाना तिथेच पाठवतात. पालकानी स्वत:च्या मुलाना विचारावे. पालकाना माहिती असेल तरी ते मॅनेजमेंटला जाब विचारु शकत नाही, हा धार्मिक दहशतवाद नाही का?

ह्याच अल्पसंख्याकांच्या शाळेचे मालक निधर्मीपणाची भाषण देतात, स्वत:च्या शाळेत मात्र धार्मिक अत्याचार. हिंदुना टीळा लावायला बंदी, राख्या घालायला बंदी, माळा घालायला बंदी. अर्थात गेल्या 800-1000 वर्षात इस्लामी आणि युरोपीय आक्रमकानी धर्मांतर आणि लुटालुट एवढच केल आहे. ह्या शाळेकडुन वेगळी काय अपेक्षा ठेवणार?

हजारो-लाखो रुपये भरुन कॉन्वेंट मध्ये मुलाना शिकवण्यापेक्षा आपणच एकत्र येउया आणि कोणाच्या धर्माला विरोध करणार नाही अशी शाळा काढुया.

जर सर्वधर्म समभाव असता तर सरकारने जन्म-मृत्यु-शिक्षण-रोजगार-नोकरी-धंदा-अर्ज-कर्ज-व्यवहार अश्या प्रत्येक दाखल्यावर धर्म-जात-पात लिहुन मागितली नसती. इंग्रजानी सुरु केलेल्या ह्या पद्धतीला गेली 68 वर्षे एकाच कारणासाठी सुरु ठेवले आहे, ते म्हणजे हिंदु समाज आणि संस्कृतीचे खच्चीकरण. त्यासाठीच आरक्षण आणि अल्पसख्याकाना सवलती दिल्या जातात.
जगात कुठल्या देशात असे आरक्षण आणि अल्पसंख्याकांचे लाड केल जातात? ते अल्पसंख्याक तरी कसे? त्यांची लोकसंख्या एखाद्या देशापेक्षा जास्त आहे.

आता तरी जागे व्हा आणि एकत्र या.

नाही तर निधर्मीपणाचे लेबल चिकटवा कपाळावर. ॲडमिशनसाठी अल्पसंख्याकांचे तळवे चाटा आणि शाळेच्या नावाखाली प्रार्थनास्थळाना देणग्या द्या. जमल तर सरकारी दाखल्यांवरुन तुमचा धर्म बदलुन सुद्धा घ्या.

🚩🙏🏼