शेअरबाजार-साधा सोपा

या Blog चा उद्देश...

सामान्य मराठी माणसाला शेअरबाजारातील धोके सांगण्याबरोबरच त्याच्या मनातील अनावश्यक भीती काढुन त्या जागी आत्मविश्वास जागविण्यासाठी मी हा blog लिहीत आहे.ट्रेडींग करण्याआधी जागतिक बाजारांची स्थिती जरूर पहा,स्टोपलोस लावल्याशिवाय ट्रेडींग टाळा, मार्जिनवर ट्रेडींग करण्यापूर्वी आपली तोटा झेलण्याची क्षमता तपासा.