मराठी नभोवाणी प्रसारण

प्रिय रसिकहो
सप्रेम नमस्कार.

मराठी रसिकांच्या आवडीचा खास आगळावेगळा आणि एका कल्पनासूत्राच्या गीत-मालिकेत गुंफलेला, साप्ताहिक  नभोवाणी कार्यक्रम मराठी वैभव न्यू जर्सी मधून "RADIO DIL" या ध्वनीवाहिनीवर आणि विश्वव्यापी महाजालावर जगभर सर्वत्र www.radiodil.com येथे दर शनिवारी दुपारी ३-४ या दरम्यान प्रसारित होतो. येत्या शनिवारचे विशेष नभोवाणी प्रसारण: "छंद मजला दुर्मिळतेचा..."
डॉ. सुरेशजी चांदवणकर यांच्या दुर्मिळ रेकॉर्ड्स जमवण्याच्या छंदाविषयी एक अनोखी मुलाखत आणि त्यांच्या संग्रहातली काही निवडक गाणी.

या कार्यक्रमाबद्दल आपल्या काही खास फर्माईशी अथवा विशेष सूचना असल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधा.....

Live from New Jersey on 96.3 FM SCA : 3:00 PM - 4:00 PM (New Jersey Time)
Live on the Web: www.radiodil.com
Listen Live on the Phone: 408-418-5000
Reach us in the Studio at: 732-800-1008

"Marathi Vaibhav" PODCAST available at : www.radiodil.com/podcasts.html
For more information and FAQ visit: www.marathivaibhav,com
For sponsorship information contact: sponsor@radiodil.com
Contact Marathi Vaibhav at: marathivaibhav@gmail.com

Please use the following link for your local broadcast times: http://dl.dropbox.com/u/2881223/Misc/MARATHI%20VAIBHAV%20Broadcast%20Times.pdf