नेटाक्षरी

नेटाक्षरीच्या अंकासाठी आपण स्वतःच्या कविता पाठवू शकता. किंवा एखाद्या अंकासाठी अतिथी संपादक बनायचं असेल तरीही आम्ही दोन्हीही हात पसरून तुम्हाला आमंत्रण देत आहोत. इंटरनेटवर मराठी साहित्याच्या प्रसारासाठी चालवलेल्या या अभियानात आपण अनेक प्रकारे सामिल होऊ शकता.



कृपया आपल्या सूचना, प्रतिक्रिया पुढील ईमेल ऍड्रेसवर कळवा. नेटाक्षरी हे कवितांचं साप्ताहिक ई मेल ने विनामूल्य मिळण्यासाठी

कळवा : netaksharee@gmail.com

ई साहित्य प्रतिष्ठानच्या इतर प्रकाशनांसाठी भेट द्या : www.esahity.com

ई साहित्य प्रतिष्ठानची ई पुस्तके विनामूल्य़ नियमित मिळण्यासाठी लिहा : esahity@gmail.com

आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा :

ई साहित्य प्रतिष्ठान : 9869674820